महासराव
महासराव

रिंकू टिंकू पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वये काढा.

पर्याय (Options):
a
7 आणि 10 वर्षे
b
8 आणि 11 वर्षे
c
9 आणि 12 वर्षे
d
12 आणि 15 वर्षे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रिंकूचे वय = x, टिंकूचे = y, x = y‑3 आणि xy = 180. (y‑3)·y = 180 ⇒ y²‑3y‑180 = 0 ⇒ y = 15, x = 12. म्हणून पर्याय D.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔