महासराव
महासराव

110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावत आहे तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल ?

पर्याय (Options):
a
7.5 सेकंद
✓ योग्य उत्तर
b
15 सेकंद
c
12.5 सेकंद
d
10 सेकंद
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वेग 132 km/h म्हणजे 36.67 m/s; एकूण अंतर 275m; वेळ 275/36.67≈7.5s.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔