महासराव
महासराव

RGPPL या प्रकल्पाचे पूर्ण नाव काय आहे?

पर्याय (Options):
a
राजीव गांधी पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड
b
रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्राईवेट लिमिटेड
✓ योग्य उत्तर
c
रत्नागिरी ग्रीन पॉवर प्राईवेट लिमिटेड
d
रत्नागिरी गॅस पाईपलाईन प्राईवेट लिमिटेड
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
RGPPL चे पूर्ण रूप 'रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड' (Ratnagiri Gas and Power Private Limited) असे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा