महासराव
महासराव

खालील काही नद्या व त्यांची उगमस्थाने यांच्या जोड्या दिल्या आहेत यापैकी कोणती जोडी चुकीची आहे?

पर्याय (Options):
a
वासिष्ठी - कुंभार्ली घाटाजवळ रत्नागिरी जिल्ह्यात
b
तानसा - ठाणे जिल्ह्याचा तळघाटाजवळ
c
उल्हास - रायगड जिल्ह्यात बोर्घाताच्या उत्तरेस
d
पाताळगंगा - वरंधा घाटाजवळ रायगड जिल्ह्यात
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पाताळगंगा नदी खंडाळ्याजवळ सह्याद्रीच्या मुख्य रांगेत उगम पावते; वरंधा घाटाजवळ उगम पावत नाही, म्हणून ही जोडी चुकीची आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा