महासराव
महासराव

विरुद्धार्थी शब्द निवडा – कृपण

पर्याय (Options):
a
उधळ्या
✓ योग्य उत्तर
b
कंजूष
c
खडक
d
काटकसरी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'कृपण' म्हणजे अतिशय कंजूष; तर 'उधळ्या' म्हणजे उधळपट्टी करणारा (विरुद्धार्थी शब्द).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा