महासराव
महासराव

राम व श्याम दोघे विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येत आहेत. राम हा 30 मीटर प्रति मिनिट या वेगाने तर शाम हा 40 मीटर प्रति मिनिट या वेगाने येत आहेत. दोघे 10 मिनिटानंतर एकमेकांना भेटतात तर दोघांमधील सुरुवातीचे अंतर किती ?

पर्याय (Options):
a
700 मीटर
✓ योग्य उत्तर
b
800 मीटर
c
600 मीटर
d
1200 मीटर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोघांचा एकत्रित वेग 70 मीटर/मिनिट आहे, 10 मिनिटांत कापलेले अंतर 70 × 10 = 700 मीटर होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔