महासराव
महासराव

एका नळातून एका सेकंदात 25 मिलीलिटर पाणी पडतं तर त्याच नळातून अडीच तासात किती लिटर पाणी पडेल ?

पर्याय (Options):
a
450
b
4500
c
225
✓ योग्य उत्तर
d
2250
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
25 मिलीलिटर/सेकंद म्हणजे 1500 मिलीलिटर/मिनिट, 150 मिनिटांत (2.5 तास) एकूण 225,000 मिलीलिटर म्हणजे 225 लिटर पाणी पडेल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔