महासराव
महासराव

राजा राममोहन रॉय यांनी…….............या अन्याय प्रथेविरुद्ध आंदोलन सुरु केले.

पर्याय (Options):
a
बालहत्त्या
b
सती
✓ योग्य उत्तर
c
देवदासी
d
बालविवाह
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राजा राममोहन रॉय यांच्या अथक प्रयत्नांमुळे १८२९ मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिकने 'सती' प्रथेवर बंदी घातली. पर्याय (B) 'सती' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा