महासराव
महासराव

छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही ?

पर्याय (Options):
a
सुवर्णदुर्ग
b
विजयदुर्ग
c
जंजिरा
✓ योग्य उत्तर
d
सिंधुदूर्ग
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग शिवरायांनी बांधले/बळकट केले; 'जंजिरा' हा सिद्दींचा अभेद्य किल्ला होता. पर्याय (C) 'जंजिरा' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा