महासराव
महासराव

पुढीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा.

पर्याय (Options):
a
तिने गाणे म्हटले
b
प्रभा भरभर चालते
c
रामाने रावणास मारले
✓ योग्य उत्तर
d
अमृता आंबे खाते
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कर्त्याला व कर्माला विभक्ती प्रत्यय असून क्रियापद तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असल्याने 'रामाने रावणास मारले' हे भावे प्रयोगाचे वाक्य आहे. पर्याय (C) 'रामाने रावणास मारले' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा