महासराव
महासराव

‘मुत्सदी’ या शब्दासाठी योग्य विशेषण कोणते?

पर्याय (Options):
a
दयाळू
b
प्रेमळ
c
शूर
d
चतुर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुत्सद्दीपणा हा चातुर्याशी जोडलेला असल्याने 'चतुर मुत्सद्दी' हे समर्पक विशेषण ठरते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा