महासराव
महासराव

पितळखोरा या प्राचीन लेणी……..........…जिल्ह्यात आहेत.

पर्याय (Options):
a
बुलढाणा
b
हिंगोली
c
औरंगाबाद
✓ योग्य उत्तर
d
नागपुर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पितळखोरा प्राचीन लेणी औरंगाबाद जिल्ह्यात स्थित आहेत

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा