महासराव
महासराव

जमाव या शब्दातील ‘ज’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?

पर्याय (Options):
a
तालव्य
b
मुर्धन्य
c
दंततालव्य
✓ योग्य उत्तर
d
कंठतालव्य
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘ज’ हा व्यंजन दंततालव्य वर्गात येतो, कारण तो दातांच्या मागे उच्चारला जातो

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा