महासराव
महासराव

‘फॉरवर्ड ब्लॉक’ हा पक्ष कोणी स्थापन केला?

पर्याय (Options):
a
यापैकी एकही नाही
b
नेताजी सुभाषचंद्र बोस
✓ योग्य उत्तर
c
प्रा.ऐ.जी. रंगा
d
रासबिहारी बोस
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मे १९३९ मध्ये 'फॉरवर्ड ब्लॉक' या पुरोगामी पक्षाची स्थापना केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा