महासराव
महासराव

सन १८४८ ते १८५६ या दरम्यान कोणी अनेक राज्ये खालसा केली?

पर्याय (Options):
a
लॉर्ड डलहौसी
✓ योग्य उत्तर
b
लॉर्ड कॉर्नवॉलीस
c
लॉर्ड बेटिंग
d
लॉर्ड व्हॉवेल
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने १८४८ ते १८५६ दरम्यान 'व्यपगत सिद्धांत' (Doctrine of Lapse) वापरून सातारा, झाशी, नागपूर आदी संस्थाने ब्रिटिशांच्या ताब्यात घेऊन खालसा केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा