महासराव
महासराव

महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जलसिंचनाखाली आहे?

पर्याय (Options):
a
तलाव
b
उपसा
c
कालवा
d
विहीर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्रात एकूण बागायती क्षेत्रापैकी सर्वाधिक (सुमारे ५५% ते ६०%) जलसिंचन हे विहिरी व कूपनलिकांद्वारे होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔