महासराव
महासराव

पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 25 किग्रॅ आहे व पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्या बादलीचे वजन 14 किग्रॅ आहे तर बादलीचे निव्वळ वजन किती ?

पर्याय (Options):
a
1.5 किग्रॅ
b
3 किग्रॅ
✓ योग्य उत्तर
c
11 किग्रॅ
d
5.5 किग्रॅ
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पूर्ण पाणी + बादली = २५ किग्रॅ; अर्धे पाणी + बादली = १४ किग्रॅ. अर्ध्या पाण्याचे वजन = २५ - १४ = ११ किग्रॅ. पूर्ण पाण्याचे वजन = २२ किग्रॅ. रिकाम्या बादलीचे वजन = २५ - २२ = ३ किग्रॅ.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔