महासराव
महासराव

एक माकड 15 मीटर उंच खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते एका मिनिटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटात 3 मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल ?

पर्याय (Options):
a
6
b
10
c
15
d
11
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
माकड २ मिनिटांत २ मीटर चढते (५ चढते, ३ घसरते). १० मीटर चढण्यास १० मिनिटे लागतील. ११ व्या मिनिटाला ५ मीटर चढून ते १५ मीटर शिखरावर पोहोचेल व घसरणार नाही. एकूण वेळ = ११ मिनिटे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔