महासराव
महासराव

'गडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे.' अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो ?

पर्याय (Options):
a
सामासिक शब्द
✓ योग्य उत्तर
b
अभ्यस्त शब्द
c
तत्सम शब्द
d
तद्भव शब्द
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'गाय रान' (गायींचे रान) हा दोन शब्दांच्या संयोगातून बनलेला 'सामासिक शब्द' (तत्पुरुष समास) आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा