महासराव
महासराव

पाल्कची सामुद्रधुनी खालीलपैकी कोणत्या दोन देशा दरम्यान आहे ?

पर्याय (Options):
a
भारत मालदीव
b
भारत बांगलादेश
c
भारत म्यानमार
d
भारत श्रीलंका
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पाल्कची सामुद्रधुनी (Palk Strait) ही भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान मन्नारच्या आखाताजवळ स्थित आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा