महासराव
महासराव

महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला ?

पर्याय (Options):
a
गोंदिया
b
गडचिरोली
c
मुंबई उपनगर
d
पालघर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून 'पालघर' हा महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा निर्माण करण्यात आला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔