महासराव
महासराव

राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात ?

पर्याय (Options):
a
राष्ट्रपती
b
उपराष्ट्रपती
✓ योग्य उत्तर
c
पंतप्रधान
d
लोकसभा अध्यक्ष
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तरतूद - कलम 63 काय्रकाल - 5 वर्ष पहिले उपराष्ट्रपती - डाॅ. सर्वपल्यली राधाकृषणन सध्या उपराष्ट्रपती - सी.पी. राधाकृषणन (15 वे)

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा