महासराव
महासराव

पाच सेंमी बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ किती ?

पर्याय (Options):
a
200 सेंमी
b
175 सेंमी
c
225 सेंमी
d
150 सेंमी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
घनाचे पृष्ठफळ = 6 × (बाजू)² = 6 × 5² = 6 × 25 = 150 च.से. असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔