📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Srpf Pune Group 2 Police Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Srpf Pune Group 2 Police Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट Q3
'जर 'MUMBAI' हा शब्द 'KCDOWO' असा लिहिला तर 'PUNE' हा शब्द कसा लिहाल ?
a
GPWR
b
GPWO
c
PGOW
d
RWPG
Q4
'आम्ही उद्या गावी जाऊ' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
a
संबंधी
b
आत्मवाचक
c
पुरुषवाचक
d
दर्शक
Q5
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20 : 22 असेल व त्यांचा मसावि 17 असेल तर त्या संख्या कोणत्या ?
a
340, 390
b
170, 187
c
340, 374
d
यापैकी नाही
Q7
'इतिश्री करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
a
इतिहास सांगणे
b
पूजा करणे
c
शेवट करणे
d
वंदन करणे
Q9
अपूर्णविराम हे चिन्ह केव्हा वापरतात ?
a
एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्या.
b
स्पष्टीकरण द्यायचे असल्यास
c
दोन शब्द जोडताना
d
छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असताना.
Q10
वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात ?
a
संप्लवन
b
अभिसरण
c
वाफीकरण
d
बाष्पभाव
Q13
'राधा गाणे गात असे' या वाक्याचा काळं ओळखा.
a
अपूर्ण भूतकाळ
b
रीति भूतकाळ
c
पूर्ण भविष्यकाळ
d
रीति भविष्यकाळ
Q14
खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. शिपायाकडून चोर पकडला जातो.
a
कर्तरी प्रयोग
b
भावे प्रयोग
c
नवीन कर्मणी प्रयोग
d
समापन कर्मणी प्रयोग
Q16
एका वसतिगृहात 150 मुलांचा एक समूह आहे. ते परस्परांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला कधीही विसरत नाही. तेव्हा सर्व मुले दोन वर्षात एकूण किती वेळा शुभेच्छा देतात ?
a
300
b
13400
c
44700
d
54750
Q17
'अमृताहुनी गोड नाम तुझे देवा' हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?
a
अपन्हुती
b
अनन्वय
c
व्यतिरेक
d
श्लेष
Q18
'अ' व 'ब' चे वार्षिक उत्पन्न 4:3 प्रमाणात असून खर्चाचे प्रमाण 3:2 आहे. प्रत्येकाजवळ वर्षाशेवटी 600 रुपये शिल्लक राहिले तर 'अ' चे वार्षिक उत्पन्न किती ?
a
2400
b
2500
c
2550
d
2600
Q20
अजयने 70,000 रु. गुंतवून एक उद्योग सुरू केला. प्रभावती या उद्योगात सहा महिन्यानंतर आली व त्यावेळी तिने रु. 1,05,000 गुंतविले. राहुलने पुढील सहा महिन्यानंतर याच उद्योगात रु. 1.4 लाख गुंतविले व उद्योगामध्ये आला. जर तीन वर्षांनंतर या उद्योगातील नफा अजय, प्रभावती व राहुल यांच्यामध्ये वाटायचा असेल तर कोणत्या प्रमाणात वाटावा ?
a
7 : 6 : 10
b
12 : 15 : 16
c
42 : 45 : 36
d
42 : 50 : 48
Q21
'गर्जेल तो पडेल काय!' हे वाक्य कोणत्या वाक्यप्रकारात मोडते ?
a
मिश्रवाक्य
b
विधानार्थी
c
प्रश्नार्थी
d
केवलवाक्य
Q22
'जहाज' या शब्दातील 'ज' वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?
a
मूर्धन्य
b
दंततालव्य
c
कंठतालव्य
d
अंतस्थ
Q23
'आईवडील, कृष्णार्जुन' हे शब्द कोणत्या समासाचे आहेत ?
a
इतरेतर द्वंद
b
विभक्ती बहुव्रीही
c
उपपद तत्पुरुष
d
कर्मधारय
Q24
अंमलबजावणी संचनालय (Enforcement Directorate) कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते?
a
कायदा व न्याय
b
गृहमंत्रालय
c
वाणिज्य
d
वित
Q25
चौरसाची बाजू वीस टक्क्यांनी वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल ?
a
40%
b
44%
c
45%
d
20%
Q26
खालील शब्दसमूहासाठी नेमका शब्द सुचवा. म्हाताऱ्या किंवा लंगड्यालुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण
a
पागा
b
पांजरपोळ
c
प्राणिसंग्रहालय
d
टांकसाळ
Q30
ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले ?
a
तेजसिंग
b
लालसिंग
c
दिलिपसिंग
d
रामसिंग
Q31
शुद्धलेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरांतील शुद्ध शब्द कोणता ?
a
अध्यात्मिक
b
आध्यात्मिक
c
अध्यात्मीक
d
आध्यत्मिक
Q33
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?
a
गोपाळ कृष्ण गोखले
b
वि. रा. शिंदे
c
स्वामी विवेकानंद
d
म. गो. रानडे
Q34
6 पुरुष व 5 महिला यांच्या गटातून 5 सदस्यीय समिती स्थापन करायची आहे यातून 3 पुरुष व 2 महिला असतील अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल ?
a
300
b
275
c
250
d
200
Q36
घड्याळात 12 वाजून 20 मिनिटे अशी वेळ झाली आहे; तर तास काटा व मिनिटकाटा यांमधील कोन किती अंशाचा असेल?
a
100
b
105
c
110
d
120
Q37
"आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके। देवाचे दिधले असे जगतये आम्हास खेळावया ॥" या काव्यपंक्ती कोणत्या अक्षर गणवृत्तात रचल्या आहेत?
a
मालिनी
b
भुजंगप्रयाग
c
मंदाकांता
d
शार्दूलविक्रीडित
Q38
गणेशने 112 रुपयाची वस्तू 87 रुपयास विकली तर त्याला किती शेकडा नफा किंवा तोटा झाला ?
a
23.14% तोटा
b
25% तोटा
c
25% नफा
d
22.32% तोटा
Q42
पासष्ट किग्रॅ वजनाची एक व्यक्ती निघून गेली व त्या ठिकाणी नवीन व्यक्ती आल्यामुळे आठ जणांची सरासरी तीन किग्रॅ ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वजन काय ?
a
57
b
47
c
41
d
51
Q45
खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. 'सरावात सातत्य म्हणजे हमखास यश'
a
विकल्पबोधक
b
न्यूनत्वबोधक
c
विकासबोधक
d
स्वरूपबोधक
Q46
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी वापरतात, त्यास काय म्हणतात ?
a
ज्ञापन
b
अधिसूचना
c
परिपत्रक
d
गॅझेट
Q48
टोकियो 2021 ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचे कोच कोण होते ?
a
ग्रॅहॅम रिड
b
ज्योस ब्रासा
c
टॉम मुडी
d
कोलिन बँच
Q49
'मिडनाइट चिल्ड्रेन' या कादंबरीचे लेखक कोण ?
a
अनुराग कश्यप
b
विक्रम चंद्रा
c
अरुन्धती रॉय
d
सलमान रश्दी
Q51
एक दुकानदार एक टेबल 15% सवलतीने विकत घेऊन 3910 रु. ना विकतो. या व्यवहारात त्याला 15% नफा झाला, तर दुकानदाराला सवलत किती रुपये मिळाली?
a
600
b
700
c
800
d
900
Q53
महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
a
संजय पांडे
b
सीताराम कुंटे
c
अजय कुमार
d
रजनिश सेठ
Q54
अ, ब आणि क नळानी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12, 15 आणि 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी अ आणि ब नळाच्या सहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाच्या सहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासात टाकी भरलेल्या स्थितीत असेल ?
a
10
b
20
c
30
d
40
Q55
सहा माणसे अ, ब, क, ड, ई आणि फ हे एका रांगेत उभे आहेत. क आणि हे जवळ जवळ असून ई च्या बाजूला आहेत. व हा अ च्या जवळ उभा आहे अ हा फ पासून चौथा आहे तर सगळ्यात टोकाला कोण उभे आहे ?
a
अ आणि फ
b
ब आणि फ
c
ब आणि ड
d
यापैकी नाही
Q57
'आपल्या योग्यतेपेक्षा अधिक काम घेणे' या वाक्यासाठी समर्पक म्हण शोधा.
a
सरड्याची धाव कुंपणापर्यंत
b
लहान तोंडी मोठा घास
c
साखर हातावर कातर मानेवर
d
वासरात लंगडी गाय शहाणी
Q58
मोहन हा गणेशपेक्षा उंच आहे. परंतु संजयपेक्षा ठेंगणा आहे. राधिका ही गणेश इतकीच उंच परंतु दीपिकापेक्षा उंच आहे तर राधिका ही :
a
मोहन इतकीच उंच आहे.
b
मोहनपेक्षा बुटकी आहे.
c
संजयहून उंच आहे.
d
मोहनहून उंच आहे.
Q60
पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली ?
a
संत नामदेव
b
विनोबा भावे
c
संत गाडगेबाबा
d
साने गुरुजी
Q61
कोवॅक्सिन ही COVID-19 लस भारत बायोटेकने कोणाच्या सहाय्याने तयार केली ?
a
फायझर कंपनी
b
ICMR
c
ऑक्सफर्ड
d
मॉडर्ना कंपनी
Q62
"रिसर्च अँड अॅनालिसीस विंग' ही कोणत्या प्रकारची संस्था आहे?
a
वैज्ञानिक संशोधन
b
गृप्तहेर
c
संगणकीय
d
वित्तीय
Q63
राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात ?
a
राज्यपाल
b
राष्ट्रपती
c
मुख्यमंत्री
d
राज्याचे मुख्य न्यायाधीश
Q64
'हिमालयाची सावली' हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे ?
a
संत तुकाराम
b
कर्मवीर पाटील
c
पंडित नेहरू
d
महर्षी कर्वे
Q65
खालील अंक मालिकेत असे किती 7 आहेत की, जे 5 नंतर लगेच आले आहेत; पण त्यांच्यापुढे 3 आलेले नाहीत ? 5742557358574915735732755753
a
2
b
3
c
4
d
5
Q66
'न, न, ण, बा, य' हि सर्व अक्षरे घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते असेल ?
a
ण
b
न
c
य
d
बा
Q67
एका मैदानात सिद्धी एका खांबापासून ईशान्यकडे 9 मीटर चालत गेली, रिद्धी आग्नेयकडे 12 मीटर चालत गेली तर सिद्धी ही चार मीटर परत आली तर दोघींमध्ये किती मीटर अंतर आहे ?
a
21
b
18
c
17
d
13
Q74
रांगेत मधल्या स्थानात असलेल्या राजेशचा रांगेत पंधरावा क्रमांक आहे. तर रांगेत एकूण किती लोक आहेत ?
a
29
b
27
c
31
d
30
Q75
मुंबई ते गोवा है 540 कि.मी. अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोव्याहून सुटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल ?
a
दुपारी 12.00
b
दुपारी 12.15
c
दुपारी 01.00
d
दुपारी 12.30
Q78
खालील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. "तो मुलगा अशक्त आहे"
a
विधिविशेषण
b
गुणविशेषण
c
अव्ययसाधित
d
गुणविशेषण
Q79
'ब' हा 'अ' ला म्हणाला की, तुझी आई माझ्या आईची सून आहे. तर 'ब' ची मुलगी 'अ' च्या भावाची कोण?
a
भाची
b
बहीण
c
मावशी
d
आल्या
Q80
120 मीटर लांबीची रेल्वे एक खांब 4 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा वेग किती?
a
30 कि.मी. / तास
b
72 कि.मी./ तास
c
90 कि.मी. / तास
d
104 कि.मी. / तास
Q82
अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे.
a
डिक्रिप्शन
b
एन्क्रिप्शन
c
लॉगिन
d
स्क्रोलिंग
Q83
2000 साली महाराष्ट्र दिन सोमवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता ?
a
मंगळवार
b
बुधवार
c
शुक्रवार
d
रविवार
Q84
एका व्यवसायात अनिलने एका वर्षासाठी सहा हजार रुपये गुंतविले वर्षाच्या शेवटी नफ्याचे प्रमाण 3 : 2 होण्यासाठी विक्रमला किती रुपये गुंतवावे लागतील ?
a
4000
b
6000
c
7000
d
8000
Q85
एका घरगुती समारंभात 'अ' ची आजी, आई, पती, 'अ' ची पाच मुले व त्यांच्या पत्नी व मुलांचा प्रत्येकी एक मुलगा व मुलगी हे सर्वजण उपस्थित होते. तर त्या समारंभास एकूण किती स्त्रिया उपस्थित होत्या?
a
9
b
12
c
13
d
29
Q86
रामचे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षांनंतरचे वय किती ?
a
20
b
25
c
35
d
40
Q87
अंकाची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करते ? 224, 197, 168, ........ , ......., 101, 80, 65
a
146, 122
b
141, 114
c
150, 121
d
145, 120
Q88
धातुसाधित व सहाय्यक क्रियापदांच्या संयोगाने बनणाऱ्या क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात ?
a
दिकर्मक
b
साधित
c
शक्य
d
संयुक्त
Q91
लेसरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात ?
a
रडार
b
सोनार
c
लणार
d
लिडार
Q94
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सेंमी आहे तर सदर वर्तुळाचा परीघ किती?
a
44 सेंमी
b
7 सेंमी
c
35 सेंमी
d
308 सेंमी
Q96
घड्याळात दर अर्ध्या तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात तर सकाळी पावणे आठ वाजल्यापासून पावणे दहा वाजेपर्यंत किती टोला वाजतील?
a
109
b
113
c
117
d
119
Q98
खालील संख्या मालिकेत दिलेल्या संख्यापैकी कोणती संख्या त्या मालिकेतील सूत्राशी विसंगत आहे ? 508, 252, 124, 60, 28, 14, 4,
a
252
b
28
c
60
d
14
Q100
100. द.सा.द.शे. बारा दराने वीस हजार रुपयाचे पाच वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
a
15246.83
b
4359.136
c
12117.93
d
24268.73
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.