महासराव
महासराव

'पेरू, पाव' हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत?

पर्याय (Options):
a
तमिळ
b
इंग्रजी
c
फारसी
d
पोर्तुगीज
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'पेरू' आणि 'पाव' हे शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा