#53📅 MPSC Group B (ASO) Prelims 2015 Paper(2015) +1 गुण

खालील विधाने पहा :
अ. नंदादेवी शिखराची उंची 7817 मी. आहे.
ब. हिमालयातील जोजीला खिंडीतून श्रीनगर ते लेह मार्ग जातो.
क. बद्रीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे.

Observe the following statements:
a. The height of the Nandadevi Peak is 7817 m.
b. The Shrinagar - Leh route passes through Zojila Pass in Himalayas.
c. The height of the Badrinath Peak is less than that of the Gangotri Peak.

पर्याय (Options):
a
फक्त विधान ब बरोबर आहे
Only statement b is correct
b
फक्त विधान क बरोबर आहे
Only statement c is correct
c
विधाने अ आणि ब बरोबर आहेत
Statements a and b are correct
✓ योग्य उत्तर
d
विधाने अ, ब आणि क बरोबर आहेत
Statements a, b and c are correct
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ३ (C) (विधाने अ आणि ब बरोबर आहेत) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• विधान 'अ' बरोबर आहे: उत्तराखंडमधील नंदादेवी शिखराची उंची 7,817 मीटर आहे.
• विधान 'ब' बरोबर आहे: श्रीनगर ते लेह जोडणारा राष्ट्रीय महामार्ग झोजीला (Zojila) खिंडीतून जातो.
• विधान 'क' चुकीचे आहे: बद्रीनाथ शिखराची उंची (7,138 मी) ही गंगोत्री शिखरापेक्षा (6,672 मी) जास्त आहे.
• त्यामुळे पर्याय (3) विधाने अ आणि ब बरोबर आहेत.
• उजळणी टीप:
• नंदादेवी शिखराची उंची 7817 मी असून श्रीनगर-लेह मार्ग झोजीला खिंडीतून जातो.

The correct answer is Option C (Statements a and b are correct).

Key Points:
• Statement a is CORRECT: Nanda Devi peak in Garhwal Himalayas (Uttarakhand) has an official height of 7,816 - 7,817 meters.
• Statement b is CORRECT: National Highway 1D connecting Srinagar to Leh passes through the strategic Zojila Pass in the Zaskar Range.
• Statement c is INCORRECT: Badrinath peak (7,138 m) is higher than Gangotri peak (6,672 m).
• Therefore, only statements a and b are correct.
• Revision Note:
• Nanda Devi is 7817m high and Srinagar-Leh highway passes through Zojila pass.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B (ASO) Prelims 2015 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔