महासराव
महासराव

निकीतीचा जन्म १० सप्टेंबर १९९० ला सोमवारी झाला, तर तिचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल?

पर्याय (Options):
a
गुरुवार
b
मंगळवार
✓ योग्य उत्तर
c
बुधवार
d
शुक्रवार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१९९० ते १९९१ दरम्यान ३६५ दिवस (साधे वर्ष). ३६५ ÷ ७ = बाकी १ दिवस. सोमवार + १ = मंगळवार.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔