महासराव
महासराव

४ मार्च शुक्रवार असेल तर त्या महिन्यात कोणते वार पाच वेळा येईल?

पर्याय (Options):
a
यापैकी नाही
✓ योग्य उत्तर
b
सोमवार, मंगळवार
c
बुधवार, गुरुवार, रविवार
d
शुक्रवार, सोमवार, रविवार
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अधिकृत उत्तरतालिकेनुसार या प्रश्नाचे उत्तर पर्याय (A) 'यापैकी नाही' हे दिलेले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा