महासराव
महासराव

'नाविक' या शब्दाचा संधीविग्रह-

पर्याय (Options):
a
नाव + इक
b
नौ + इक
✓ योग्य उत्तर
c
ना + विक
d
नव + ईक
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नौ + इक = नाविक (औ + इ = आव् + इ = वि; अयादी स्वरसंधी).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा