महासराव
महासराव

एक दुकानदार एक टेबल 15% सवलतीने विकत घेऊन 3910 रु. ना विकतो. या व्यवहारात त्याला 15% नफा झाला, तर दुकानदाराला सवलत किती रुपये मिळाली?

पर्याय (Options):
a
600
✓ योग्य उत्तर
b
700
c
800
d
900
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
३९१०*१००/११५ =३४०० खरेदी किंमत ३४००*१००/८५ = ४००० छापिल किंमत ४०००-३४०० = ६०० रु सवलत

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔