महासराव
महासराव

नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिध्द आहेत?

पर्याय (Options):
a
कवी ग्रेस
b
कुमार गंधर्व
c
छोटा गंधर्व
d
बाल गंधर्व
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महान संगीत नाटक गायक व अभिनेते नारायण श्रीपाद राजहंस यांना त्यांच्या सुमधुर गायकीमुळे लोकमान्य टिळकांनी 'बालगंधर्व' ही पदवी दिली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा