महासराव
महासराव

एका पिशवीत 20 पैसे, 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1: 2 : 3 या प्रमाणात आहेत जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती?

पर्याय (Options):
a
300
✓ योग्य उत्तर
b
100
c
200
d
150
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नाण्यांचे मूल्य = (१x × २०) + (२x × १०) + (३x × ५) = ५५x पैसे. ५५ रुपये = ५५०० पैसे => ५५x = ५५०० => x = १००. ५ पैशांची नाणी = ३ × १०० = ३००.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔