महासराव
महासराव

मुंबई ते गोवा है 540 कि.मी. अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोव्याहून सुटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल ?

पर्याय (Options):
a
दुपारी 12.00
b
दुपारी 12.15
c
दुपारी 01.00
d
दुपारी 12.30
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सापेक्ष वेग = ६० + ७५ = १३५ किमी/तास. वेळ = ५४० ÷ १३५ = ४ तास. सकाळी ८:३० + ४ तास = 'दुपारी १२.३०'. पर्याय (D) 'दुपारी 12.30' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔