महासराव
महासराव

कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लिंगानुसार बदलतात ?

पर्याय (Options):
a
द्वितीया
b
तृतीया
c
षष्ठी
✓ योग्य उत्तर
d
सप्तमी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
षष्ठी विभक्ती: प्रत्यय - चा, ची, चे, च्या असून मुख्य उपपदार्थ 'संबंध' असतो. म्हणून पर्याय (C) 'षष्ठी' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा