महासराव
महासराव

मुंबई - पुणे द्रुतगती मार्ग चौपदरी आहे. या वाक्यात कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे ?

पर्याय (Options):
a
आवृत्तीवाचक
✓ योग्य उत्तर
b
क्रमवाचक
c
पृथकत्ववाचक
d
गणनावाचक
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'चौपदरी' म्हणजे ४ पट, म्हणून हे आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा