महासराव
महासराव

क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये. धावांची सरासरी 3.2 होती तर उरलेल्या 40 घटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी ?

पर्याय (Options):
a
6.25
✓ योग्य उत्तर
b
6.5
c
6.75
d
7
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पहिल्या १० षटकांत ३२ धावा झाल्या. उरलेल्या ४० षटकांत २८२-३२=२५० धावा हवेत, सरासरी २५०/४० = ६.२५.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔