महासराव
महासराव

'मन्वंतर' या जोडशब्दाची संधी ओळखा.

पर्याय (Options):
a
मन+अंतर
b
मन्व+अंतर
c
मनु+अंतर
✓ योग्य उत्तर
d
मन व अंतर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मनु + अंतर = मन्वंतर (उ + अ = व; यणादेश स्वरसंधी).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा