महासराव
महासराव

चंदा ने द.सा.द.शे. 8 दराने 8000 रु. रक्कम 5 वर्षांसाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल ?

पर्याय (Options):
a
3600 रु.
b
3250 रु.
c
3200 रु.
✓ योग्य उत्तर
d
3400रु.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सरळ व्याज = (८००० × ८ × ५) / १०० = ३२०० रुपये; म्हणून तिला ३२०० रुपये व्याज भरावे लागेल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔