महासराव
महासराव

महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते ?

पर्याय (Options):
a
अॅनी बेझंट
b
लोकमान्य टिळक
✓ योग्य उत्तर
c
बॅ. खापर्डे
d
डॉ. बी. एस. मुंजे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते लोकमान्य टिळक हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा