महासराव
महासराव

दोन संख्यांची बेरीज 32 आहे. जर त्यापैकी एक संख्येची 4 पट बरोबर 72 असल्यास. दुसरी संख्या कोणती ?

पर्याय (Options):
a
16
b
14
✓ योग्य उत्तर
c
12
d
18
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पहिली संख्या = ७२ ÷ ४ = १८. दुसरी संख्या = ३२ - १८ = १४.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔