महासराव
महासराव

महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनविण्याचा कारखाना कोठे आहे? अ. ओझर (नाशिक) ब. खडकी (पुणे) क. रसायनी-पनवेल (रायगड) ड. अंबाझरी (नागपूर)

पर्याय (Options):
a
फक्त अ ठिकाणी
b
फक्त ब ठिकाणी
c
अ, ब, क ठिकाणी
d
अ, ब, ड ठिकाणी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य निर्मितीचे कारखाने ओझर (नाशिक), खडकी (पुणे) आणि अंबाझरी (नागपूर) येथे आहेत, म्हणून पर्याय D बरोबर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔