महासराव
महासराव

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

पर्याय (Options):
a
नागपूर
b
सातारा
c
रायगड
✓ योग्य उत्तर
d
सिंधुदुर्ग
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
माथेरान हे थंड हवेतले ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा