महासराव
महासराव

उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार हे कोणत्या जिल्ह्यात आहे?

पर्याय (Options):
a
अकोला
b
बुलढाणा
✓ योग्य उत्तर
c
औरंगाबाद
d
यवतमाळ
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उल्कापातामुळे निर्मित खाऱ्या पाण्याचा सरोवर लोणार हे बुलढाणा जिल्ह्यात स्थित आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा