महासराव
महासराव

महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?

पर्याय (Options):
a
पंढरपूर
b
नाशिक
✓ योग्य उत्तर
c
शिर्डी
d
वरुड काजी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्रात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या काठावर दर १२ वर्षांनी हिंदू धर्मियांचा पवित्र सिंहस्थ कुंभमेळा भरतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा