महासराव
महासराव

आंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते ?

पर्याय (Options):
a
मेहसाना
b
आंध्रखंड
c
तेलंगणा
✓ योग्य उत्तर
d
बुंदेलखंड
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२ जून २०१४ रोजी आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन 'तेलंगणा' हे भारताचे २९ वे घटक राज्य अधिकृतपणे अस्तित्वात आले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔