महासराव
महासराव

एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण ?

पर्याय (Options):
a
अरुणिमा सिन्हा
✓ योग्य उत्तर
b
बचेंद्री पाल
c
अनुराधा रॉय
d
मेरी बोरा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू अरुणिमा सिन्हा ही कृत्रिम पायाच्या सहाय्याने २०१३ मध्ये जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली दिव्यांग महिला ठरली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा