महासराव
महासराव

महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य कोणते ?

पर्याय (Options):
a
आर या पार
b
सत्यमेव जयते
c
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
✓ योग्य उत्तर
d
न्यायार्थ आचरण
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' (सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन) हे महाराष्ट्र पोलीस दलाचे अधिकृत ब्रीदवाक्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔