भारतातील औद्योगिक संस्था व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या जोड्या लावा. (a) भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ (IFCI) (b) भारतीय औद्योगिक विकास बँक (IDBI) (c) राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (d) राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ --- (i) 1964 (ii) 1948 (iii) 1954 (iv) 1955
भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाशी सर्वात जास्त लांब सीमा...
कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या 'सोलर फ्लोअर मिल' या नव्या उत...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2024 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔जर्मन सिल्वर हा मिश्रधातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो
अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही, तर उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल?
खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ह्या दोन देशांना लागून आहेत?
जोड्या जुळवा:
(a) रँड व आयर्स्टचा खून → (i) वि.दा. सावरकर
(b) अभिनव भारत → (ii) अनंत लक्ष्मण कान्हेरे
(c) न्यायाधीश जॅक्सनचा खून → (iii) मदनलाल धिंग्रा
(d) कर्झन वायलीचा खून → (iv) चाफेकर बंधू
खालील विधाने विचारात घ्या:
(a) नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कर्ज पुरवते.
(b) नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्ज पुरवते.
(c) नाबार्ड शहरी उद्योगांना वित्तीय कर्ज पुरवते.
(d) नाबार्ड शहरी विकासासाठी आर्थिक सहाय्य पुरवते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमीत रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता?
📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔खालील वाक्यातील उपमेय ओळखा व योग्य पर्याय निवडा. 'माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार'
' मुलांनी गुरुजींची आज्ञा पाळावी ' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा .
'क्ष' व 'ज्ञ' यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो ?
LION = 9213, PEN = 463, MICE = 7286, तर POLICE = ?
लोकसंख्या संक्रमण (Demographic transition) हा कशाचा परिणाम आहे?
(a) मृत्युदरातील बदल
(b) जन्मदरातील (प्रजनन दर) बदल
(c) उत्पन्न वितरणातील बदल
(d) नागरीकरण
खालील पैकी कोणती अभिजात भाषा नाही?