मंगेश 240 अंतर 8 तासात येताना त्याला ते अंतर 5 तासात कापायचे असल्यास त्याचा वेग किती कि.मी. प्रतितास वाढवावा लागेल ?

पर्याय (Options):
a
17 कि.मी.
b
20 कि.मी.
c
12 कि.मी.
d
18 कि.मी.
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

सुरुवातीचा वेग = २४० ÷ ८ = ३० किमी/तास. नवीन वेग = २४० ÷ ५ = ४८ किमी/तास. वेगातील वाढ = ४८ - ३० = १८ किमी/तास.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा