महासराव
महासराव

मायक्रोसॉफ्ट कंपनीने नुकतेच क्लाऊड कॉम्प्युटींगसाठी कोणत्या स्पेस एजन्सीशी सोबत करार केला?

पर्याय (Options):
a
नासा (NASA)
b
इस्त्रो (ISRO)
c
युरोपीयन स्पेस एजन्सी
d
स्पेस एक्स
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मायक्रोसॉफ्टने आपल्या 'Azure Space' क्लाउड उपग्रह प्रणालीच्या विस्तारासाठी एलॉन मस्क यांच्या 'SpaceX' (स्पेस एक्स) कंपनीसोबत करार केला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔